Solapur Police Patil Bharti 2023 |सोलापूर जिल्ह्यात पोलीस पाटील पदांची भरती सुरू

सोलापूर जिल्ह्यातील माढा व करमाळा तालुक्यात पोलीस पाटील पदांच्या 48 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Solapur Police Patil Recruitment 2023
Solapur Police Patil Recruitment 2023 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  48 जागा 

Solapur Police Patil Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील - पोलीस पाटील    

Solapur Police Patil Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) अर्जदार हा किमान 10 वि उत्तीर्ण असावा.

(ii) अर्जदार हा संबंधित गावाचा रहिवासी असावा.

(iii) अर्जदार हा शारीरीक दृष्टीने सुदृढ असावा.

(iv) ज्या प्रवर्गासाठी पद आरक्षित असेल त्याच प्रवर्गातील उमेदवाराने अर्ज करणे आवश्यक आहे.

Solapur Police Patil Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 14 सप्टेंबर 2023 रोजी 

उमेदवाराचे वय किमान 25 ते कमाल 45 वर्षे असावे.

Solapur Police Patil Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  100 ₹/- 

परीक्षा फी - 

खुला प्रवर्ग - 500 ₹/- 

मागासवर्गीय / EWS प्रवर्ग - 300 ₹/- 

नोकरी ठिकाण - सोलापूर ( माढा व करमाळा तालुका ) 

Solapur Police Patil Recruitment Apply Offline 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज करण्याचा पत्ता - उपविभागीय दंडाधिकारी , माढा विभाग , कुर्डुवाडी यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 03 ऑक्टोबर 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post