CTET 2023 Result Declared |CTET परीक्षेचा निकाल जाहीर जाणून घ्या संपूर्ण माहिती

CTET Result 2023 :- Central Board of Secondary Education (CBSE) ने आज दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी CTET परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.


CTET Result 2023
CTET Result 2023 



यासाठीची परीक्षा ही दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी चा निकाल हा 13.77% लागला असून यामध्ये ही टक्केवारी परीक्षेला उपस्थित उमेदवारांच्या आधारे काढण्यात आलेली आहे.


{tocify} $title={Table of Contents}

परीक्षा प्राधिकरणाने केवळ अशाच उमेदवारांचे सीटीईटी निकाल घोषित केले आहेत ज्यांनी त्यांच्या श्रेणीच्या संदर्भात पात्रतेपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी किमान उत्तीर्ण गुण 60% (90/150) आहे तर OBC/SC/ST श्रेणीतील उमेदवारांसाठी 55% (82/150) आहे.


$ads={1}

www.ctet.nic.in या अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर करण्यात आला आहे. उमेदवार त्यांच्या क्रेडेन्शियल्सचा वापर करून थेट लिंक तपासू शकतात आणि पेपर 1 आणि पेपर 2 च्या प्रत्येक विषयातील गुण तपासू शकतात. वेबसाइट अगदी व्यवस्थित काम करत आहे. उमेदवारांनी लिंकबद्दल कुठलीही काळजी करू नये 

$ads={2}

 CTET Result Details 2023


CTET AUGUST 2023 Registered Candidates Appeared Candidate's Qualified Candidates Passed %
Paper 1 15,01,474 12,13,704 2,98,758 24.61 %
Paper 2 14,02,022 11,66,178 1,01,057 8.66 %

CTET 2023 Result Notice & Link  

CTET निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला आजच भेट द्या व आपला निकाल चेक करा.



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post