EHV O& M Division Pune Apprentice Merit List 2023|पुणे विभाग Apprentice निवड व प्रतीक्षा यादी जाहीर

MSETCL EHV O&M Division Pune Apprentice Update 2023 

महापारेषण मार्फत पुणे विभाग येथे 10 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती. या भरती संदर्भात संबंधित विभागाने 19 जुन पर्यंत ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. 

MSETCL EHV O&M Division Pune Apprentice List 2023
MSETCL EHV O&M Division Pune Apprentice List 2023 



{tocify} $title={Table of Contents}

MSETCL EHV O&M Division Pune Apprentice 2023  

महापारेषण पुणे शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात संबंधित कार्यालयाने आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी पात्र उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी त्यांनी प्रसिद्ध केली आहे. 

उमेदवारांची निवड यादी ही त्यांना मिळालेल्या दहावी व आयटीआय च्या गुणांच्या सरासरी च्या आधारे काढून तयार करण्यात आली आहे.

$ads={1}

निवड यादी मध्ये नाव समाविष्ट असलेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी ही करायची असून जर उमेदवार कागदपत्रे पडताळणीसाठी गैरहजर राहिला किंवा कागदपत्रे सादर करू शकला नाही तर अशा उमेदवारांना अपात्र घोषित केले जाईल.

यासाठी पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी ही दिनांक 27 सप्टेंबर पासून 05 ऑक्टोबर 2023 पर्यंत आयोजित केली असून यासाठी आवश्यक ती कागदपत्रे व कार्यालयाचा पत्ता व इतर तपशील त्यांनी जाहिरात मध्ये उपलब्ध करून दिला आहे.

$ads={2}

अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिस्ट डाउनलोड करा व आपले नाव निवड किंवा प्रतीक्षा यादी मध्ये आहे का ते तपासा.

MSETCL EHV O&M Division Pune Apprentice List 2023  



MSETCL EHV 
O&M Division Pune 
Provisional 
Select & Waiting List 2023 - Click Here 



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here










Previous Post Next Post