Parbhani Kotwal Recruitment 2023|परभणी कोतवाल भरती 2023

परभणी जिल्ह्यात कोतवाल पदांच्या 186 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Parbhani Kotwal Bharti 2023
Parbhani Kotwal Bharti 2023 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  186 जागा 

Parbhani Kotwal Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील - 


S.R. मंडळाचे नाव एकूण जागा
1 सोनपेठ 16
2 पाथरी 15
3 परभणी 27
4 पूर्णा  21
5 पालम 14
6 मानवत 18
7 जिंतूर 30
8 गंगाखेड 18
9 सेलू  27
  

Parbhani Kotwal  Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान 04 थी ऊत्तीर्ण असावा

(ii) उमेदवारास मराठी लिहिता , वाचता येणे आवश्यक आहे.

(iii) उमेदवार संबंधित तालुक्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

Parbhani Kotwal  Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 31 जुलै 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे 

Parbhani Kotwal  Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - 500 ₹/-

राखीव प्रवर्ग - 400 ₹/- 

वरील अर्ज शुल्क हे संबंधित तहसिल कार्यालयाने सांगितलेल्या नावाने डिमांड ड्रॅफ्ट च्या साहाय्याने भरणे आवश्यक आहे. डिमांड ड्रॅफ्ट हा राष्ट्रीयकृत बँकेतून काढलेला असावा. 

नोकरी ठिकाण - परभणी 

Parbhani Kotwal  Recruitment Apply Online 2023 

जाहिरात -

S.R. मंडळाचे नाव जाहिरात
1 सोनपेठ Click Here 
2 पाथरी Click Here
3 परभणी Click Here
3 पूर्णा  Click Here
3 पालम  Click Here
3 मानवत Click Here
3 जिंतूर  Click Here
3 गंगाखेड Click Here
3 सेलू  Click Here 


$ads={2}

अर्ज पद्धत - ऑफलाइन 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 01 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2023 संध्याकाळी 06 : 15 पर्यंत संबंधित तहसिल कार्यालयात अर्ज सादर करावा.


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post