SSC CGL Tier 1 2023 Answer Key Out | SSC CGL Tier 1 परीक्षेची Answer Key जाहीर

SSC CGL Tier 1 Prelims 2023 Answer Key SSC CGL Tier 1 परीक्षेची Answer Key जाहीर करण्यात आली असून आज या लेखातून आपण ती Answer Key कशी डाउनलोड करायची याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

SSC CGL Tier 1 Answer Key 2023
SSC CGL Tier 1 Answer Key 2023
{tocify} $title={Table of Contents}

How to Download SSC CGL Tier 1 Answer Key 2023  

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14 जुलै 2023 ते 27 जुलै 2023 दरम्यान CGL Tier 1 परीक्षा आयोजित केली होती.

या भरती संदर्भात आज दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी त्यांनी Prelims परीक्षेची उत्तरतालिका जाहीर केली आहे. यानुसार जर तुम्हाला तुमची Answer Key डाउनलोड करायची असेल तर खालील लिंक चा वापर करावा


$ads={1}

SSC CGL Tier 1 Answer Key Download Link 2023 

  • सर्वात आधी खाली दिलेल्या Answer Key लिंक ला क्लिक करा.

  • त्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल त्या ठिकाणी विचारलेली माहिती भरा.

  • सर्वात आधी तुम्हाला Roll number ( As per Admission Certificate) टाकावा लागेल.

  • त्यानंतर Password (As per Admission Certificate) टाकावा लागेल.

  • आता submit बटनावर क्लीक करा.

  • आता तुमच्या समोर Answer Key Generate ला Click Here button दिसेल त्यावर क्लीक करा
  • आता Answer Key Save करून ठेवा.


$ads={2}


SSC CGL Tier 1 
Prelims Answer Key - Click Here अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here

Previous Post Next Post