गडचिरोली येथे कोतवाल पदांच्या 10 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 10 जागा
Gadchiroli Kotwal Recruitment Vacancy Details 2023
पदांचा तपशील - कोतवाल
Gadchiroli Kotwal Recruitment Education Details 2023
$ads={1}
शैक्षणिक पात्रता -
(i) अर्जदार किमान 4 थी ते 7 वि ऊत्तीर्ण असावा
(ii) अर्जदार हा स्थानिक गावाचा रहिवासी असावा
(iii) अर्जदार अनुसूचित जमाती प्रवर्गाचा असणे आवश्यक
(iv) अर्जदाराने अर्जासोबत संबंधित पोलीस स्टेशन ने दिलेले अर्जदाराचे चारित्र्य बाबतचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
Gadchiroli Kotwal Recruitment Age Limit Details 2023
वयाची अट - 31 जुलै 2023 रोजी
किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे
Gadchiroli Kotwal Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फी - परीक्षा शुल्क - 200₹/-
नोकरी ठिकाण - गडचिरोली (अहेरी तालुका)
Gadchiroli Kotwal Recruitment Apply Offline 2023
जाहिरात - Click Here
$ads={2}
अर्ज पत्ता - तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांचे कार्यालय अहेरी
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 ऑगस्ट 2023
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs