Mahavitaran Chhatrapati Sambhaji Nagar Urban Apprentice Merit List Declared 2023|महावितरण छत्रपती संभाजी नगर शहर विभाग निवड यादी जाहीर
Mahavitaran Chhatrapati Sambhaji Nagar Urban Apprentice Merit List Declared 2023 |
महावितरण छत्रपती संभाजीनगर येथे विविध पदांच्या शिकाऊ उमेदवारांसाठी भरती निघाली होती. यामध्ये त्यांनी निवड यादी ही दिनांक 05 एप्रिल 2023 ला जाहीर केली आहे.
यामध्ये एकूण 74 जागांची शिकाऊ उमेदवार भरती ही आयोजित केली होती. त्यांनी याची ट्रेड नुसार निवड व प्रतीक्षा यादी ही उपलब्ध करून दिली आहे.
जर तुम्हाला ही निवड यादी Download करायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक चा वापर करून ही यादी Download करू शकता.
महावितरण छत्रपती संभाजीनगर
शिकाऊ उमेदवार निवड यादी - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Result