Maharashtra Krushi Vibhag Recruitment 2023|महाराष्ट्र कृषी विभागात लघु टंकलेखक व इतर पदाची भरती 6 एप्रिल पासून सुरू
महाराष्ट्र कृषी विभागातील कृषी आयुक्तालय अधिनस्त राज्य संवर्गातील लघुटंकलेखक , लघुटंकलेखक ( निम्नश्रेणी ) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा पध्दतीने भरण्यात येणार आहे.
या संदर्भात सविस्तर जाहिरात उद्या दिनांक 6 एप्रिल 2023 ला प्रसिध्द करण्यात येणार आहे. यासंदर्भात शॉर्ट नोटीस प्रसिद्ध केली आहे.
Maharashtra Krushi Vibhag Recruitment 2023
हे नोटीस डाउनलोड करायची असेल तर खालील लिंक ला क्लिक करा व आजच चेक करा.
लघुटंकलेखक भरती
शॉर्ट नोटीस - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Latest Updates