Bhandara Police Patil Admit Card Released 2023|भंडारा पोलीस पाटील परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

Bhandara Police Patil Admit Card Released 2023|भंडारा पोलीस पाटील परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर 

Bhandara Police Patil Bharti Admit Card 2023
Bhandara Police Patil Bharti Admit Card 2023


भंडारा पोलीस पाटील भरती संदर्भात आज दिनांक 07 एप्रिल 2023 ला त्यांनी या परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर केले आहे.

जर तुम्हाला हे प्रवेशपत्र डाउनलोड करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक चा तुम्ही यामध्ये वापर करू शकता.

Bhandara Police Patil Bharti Admit Card 2023


या साठी खाली दिलेल्या लिंक वर तुम्ही क्लिक केले की तुमच्या समोर हॉल तिकीट download साठी option दिसेल तिथे तुम्हाला तुमचा Application Id टाकायचा आहे व मोबाईल नंबर सुद्धा खाली दिलेल्या रकान्यात भरायचा आहे.

अशाप्रकारे तुम्ही तुमचे हॉल तिकीट हे Download करू शकता.

Bhandara Police Patil Bharti Admit Card 2023


भंडारा पोलीस पाटील भरती 
हॉल तिकीट डाउनलोड लिंक - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post