AIESL Recruitment 2023|एयर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिस अंतर्गत 371 जागांची भरती
एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिस येथे विविध पदांच्या 371 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 371 जागा
पदांचा तपशील -
एयरक्राफ्ट टेक्निशियन
- A&C एव्हिओनिक्स - 296 जागा
स्किल्ड टेक्निशियन - 75 जागा
- फिटर & शीट मेटल
- पेंटर
- टेलर/अपहोल्स्ट्री
- वेल्डर
- ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल
- इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स
- कारपेंटर
- MRAC (मेकॅनिकल रेफ & AC)
- MMOV (मेकॅनिकल मोटर व्हेईकल)
शैक्षणिक पात्रता -
पद क्र.1 :-
(i) 60% गुणांसह AME (मेकॅनिकल/एव्हिओनिक्स) किंवा मेकॅनिकल/एरोनॉटिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन/रेडिओ/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/OBC : 55% गुण)
(ii) 01 वर्ष अनुभव किंवा एयरक्राफ्ट मेंटेनेंस अप्रेंटिस
पद क्र.2 :-
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
(iii) 01 एव्हिएशन क्षेत्रात 01 वर्ष अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये 02 वर्षे अनुभव
वयाची अट - 01 मार्च 2023 रोजी
किमान 18 ते कमाल 35 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
अर्जाची फी -
- General / OBC - 1000 ₹/-
- SC/ST/Exam - 500 ₹/-
नोकरी ठिकाण - मुंबई
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक -
- Aircraft Technicians :- Click Here
- Technician Skilled :- Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 मार्च 2023
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Private Jobs