Nashik Municipal Recruitment 2026|नाशिक महानगरपालिका येथे 208 जागांची भरती

नाशिक महानगरपालिका येथे विविध पदांच्या 208 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Nashik Municipal Corporation Bharti 2026
Nashik Municipal Corporation Bharti 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  208 जागा 

Nashik Municipal Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

अनुक्रमांक पदाचे नाव एकूण जागा
१ वैद्यकीय अधिकारी (मानधन: रु. ७५,०००/-) १५
२ शल्यचिकित्सक (मानधन: रु. १,१०,०००/-) ०२
३ स्त्रीरोग तज्ञ (मानधन: रु. १,१०,०००/-) ०५
४ अस्थिरोग तज्ञ (मानधन: रु. १,१०,०००/-) ०२
५ बालरोग तज्ञ (मानधन: रु. १,१०,०००/-) ०५
६ क्ष किरण तज्ञ (मानधन: रु. १,१०,०००/-) ०१
७ बधिरीकरण तज्ञ (मानधन: रु. १,१०,०००/-) ०२
८ त्वचारोग तज्ञ (मानधन: रु. १,१०,०००/-) ०२
९ मानसोपचार तज्ञ (मानधन: रु. १,१०,०००/-) ०२
१० फिजियोथेरेपिस्ट (मानधन: रु. २३,४८५/-) ०२
११ स्टाफनर्स (मानधन: रु. २३,४८५/-) ७९
१२ ए.एन.एम (मानधन: रु. २३,४८५/-) ५७
१३ मिश्रक (मानधन: रु. २३,४८५/-) १५
१४ कुष्ठरोग तंत्रज्ञ (मानधन: रु. २३,४८५/-) ०४
१५ शस्त्रक्रिया गृह तंत्रज्ञ (मानधन: रु. २३,४८५/-) ०२
१६ ईसीजी तंत्रज्ञ (मानधन: रु. २३,४८५/-) ०२
१७ बायोमेडिकल इंजिनियर (मानधन: रु. ३००००/-) ०१
१८ संगणक ऑपरेटर (मानधन: रु. २३,४८५/-) १०
एकूण जागा २०८
    

Nashik Municipal Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

​1. वैद्यकीय अधिकारी: M.B.B.S. उत्तीर्ण.

​2. शल्यचिकित्सक: M.S. / D.N.B. (Surgery).

​3. स्त्रीरोग तज्ञ: M.S. / D.N.B. / D.G.O. (Gynecology).

​4. अस्थिरोग तज्ञ: M.S. / D.N.B. (Orthopedics).

​5. बालरोग तज्ञ: M.D. / D.N.B. / D.C.H. (Pediatrics).

​6. क्ष किरण तज्ञ: M.D. / D.N.B. / D.M.R.E. (Radiology).

​7. बधिरीकरण तज्ञ: M.D. / D.N.B. / D.A. (Anesthesia).

​8. त्वचारोग तज्ञ: M.D. / D.N.B. / D.V.D. (Skin).

​9. मानसोपचार तज्ञ: M.D. (Psychiatry).

​10. फिजियोथेरेपिस्ट: Bachelor / Masters in Physiotherapy.

​11. स्टाफनर्स: B.Sc. / M.Sc. Nursing / GNM.

​12. ए.एन.एम (ANM): ANM.

​13. मिश्रक: B. Pharm / D. Pharm.

​14. कुष्ठरोग तंत्रज्ञ: १२ वी उत्तीर्ण (Science) सह Leprosy Technician Course.

​15. शस्त्रक्रिया गृह तंत्रज्ञ: १२ वी उत्तीर्ण (Science) सह Operation Theater Technician Course.

​16. ईसीजी तंत्रज्ञ: Diploma / Certificate course of ECG technician.

​17. बायोमेडिकल इंजिनियर: BE / B.Tech / Diploma in Biomedical Engineering.

​18. संगणक ऑपरेटर: पदवी (Graduation) उत्तीर्ण सह इंग्रजी टायपिंग ४०, मराठी टायपिंग ३० आणि MS-CIT प्रमाणपत्र.

​अटी व शर्ती :- 

​1. विहित अर्हता व प्रशिक्षण : संबंधित पदासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता, व्यावसायिक पात्रता व आवश्यक तांत्रिक प्रशिक्षण उमेदवाराकडे असणे बंधनकारक आहे.

​2. वैध नोंदणी प्रमाणपत्र : वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ, स्टाफ नर्स व इतर संबंधित पदांसाठी आवश्यकतेनुसार संबंधित वैद्यकीय परिषद, नर्सिंग परिषद अथवा सक्षम प्राधिकरणाकडील वैध नोंदणी व नूतनीकरण प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.

​3. कागदपत्रे व पडताळणी : अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक अर्हता, नोंदणी, अतिरिक्त अर्हता, प्रशिक्षण व अनुभवाची सर्व वैध प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे. मूळ कागदपत्रांशी पडताळणी केली जाईल आणि आवश्यकतेनुसार संबंधित संस्थेकडून सत्यतेची खातरजमा होईल.

​4. अनुभवाचा पुरावा : अनुभवाचा दावा करणाऱ्या उमेदवाराने सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत निर्गमित केलेले वैध अनुभव प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे (त्यात संस्थेचे नाव/पत्ता, पदनाम, कालावधी, कामाचे स्वरूप, विभाग तसेच सक्षम अधिकाऱ्याचे नाव, पदनाम, स्वाक्षरी व शिक्का असणे आवश्यक आहे). वैध कागदपत्रांशिवाय अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही.

​5. विशिष्ट विभागासाठी प्राधान्य : बालरोगतज्ज्ञ पदासाठी नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU) मधील प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्यांना, तर वैद्यकीय अधिकारी व स्टाफ नर्स पदासाठी ICU प्रशिक्षण किंवा ICU मधील प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल. (ICU, NICU व शस्त्रक्रियागृहातील अनुभवाची खातरजमा/तपासणी केली जाऊ शकते).

​6. खोटी माहिती व अपात्रता : खोटी, बनावट, दिशाभूल करणारी अथवा अपूर्ण माहिती असलेली कागदपत्रे सादर केल्याचे आढळल्यास उमेदवारी/निवड रद्द करणे व नियमानुसार कारवाई करण्याचा निर्णय सक्षम प्राधिकारी घेतील.

Nashik Municipal Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - 

 1. अनुक्रमांक १ ते १० :-  (वैद्यकीय अधिकारी, विविध तज्ञ पदे व फिजियोथेरेपिस्ट) साठी उमेदवाराचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

​2. अनुक्रमांक ११ ते १८ :- (स्टाफनर्स, ए.एन.एम, विविध तंत्रज्ञ पदे, बायोमेडिकल इंजिनियर व संगणक ऑपरेटर) साठी उमेदवाराचे वय ४३ वर्षांपेक्षा जास्त नसावे.   

Nashik Municipal Recruitment Apply Details 2026 

अर्जाची पद्धत -  ऑफलाईन 

नोकरी ठिकाण - नाशिक

Nashik Municipal Recruitment Apply Offline 2026 

जाहिरात व अर्ज नमुना - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 02 डिसेंबर 2026 

अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण -  सार्वजनिक आरोग्य विभाग, ३ रा मजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक (कार्यालयीन व सार्वजनिक सुट्ट्या वगळून सकाळी १०.०० ते सायं. ०५.०० वाजेपर्यंत).

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post