वसई विरार शहर महानगरपालिका येथे विविध पदांच्या 156 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 156 जागा
Vasai Virar Municipal Corporation Recruitment Vacancy Details 2026
पदांचा तपशील -
| अनुक्रमांक | पदाचे नाव | एकूण जागा |
|---|---|---|
| १ | कनिष्ठ अभियंता (विद्युत) | ०७ |
| २ | कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) | ०२ |
| ३ | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | ५० |
| ४ | उद्यान निरीक्षक | ०३ |
| ५ | सहा-रसायनतंत्रज्ञ | ०२ |
| ६ | आरेखक | ०४ |
| ७ | सव्हेअर | ०४ |
| ८ | विजतंत्री | १० |
| ९ | आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक | ०१ |
| १० | सहा-ग्रंथपाल | ०१ |
| ११ | लिपीक टंकलेखक | ५० |
| १२ | सहा-विधी अधिकारी | ०१ |
| १३ | सांख्यिकी अधिकारी | ०१ |
| १४ | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | ०१ |
| १५ | गाळणी निरिक्षक | ०३ |
| १६ | अग्निशमन केंद्र अधिकारी | ०२ |
| १७ | उप-अग्निशमन केंद्र अधिकारी | ०४ |
| १८ | प्रमुख अग्निशमन विमोचक | १० |
| एकूण जागा | १५६ | |
Vasai Virar Municipal Corporation Recruitment Education Details 2026
शैक्षणिक पात्रता -
1. कनिष्ठ अभियंता (विद्युत) :- विद्युत अभियांत्रिकी शाखेची किंवा समतुल्य शाखेची पदविका व ३ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव किंवा विद्युत अभियांत्रिकी शाखेतील/समतुल्य शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण.
2. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) :- यांत्रिकी / ऑटोमोबाईल अभियांत्रिकीची पदविका व ३ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव किंवा यांत्रिकी/ऑटोमोबाईल अभियांत्रिकी शाखेतील पदवी.
3. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) :- स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका व ३ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव किंवा स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण.
4. उद्यान निरीक्षक :- मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी.एस्सी. (हॉर्टिकल्चर / अॅग्रीकल्चर / बॉटनी / फॉरेस्ट्री) पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी परीक्षा उत्तीर्ण.
5. सहा-रसायनतंत्रज्ञ :- रसायनशास्त्र (केमिस्ट्री) किंवा सूक्ष्मजीवशास्त्र (मायक्रोबायोलॉजी) किंवा पर्यावरण शास्त्र (एन्व्हायर्नमेंट सायन्स) विषयातील पदव्युत्तर पदवी (M.Sc.) व जलशुद्धीकरण व पाण्याच्या रासायनिक तपासणीचा २ वर्षांचा अनुभव.
6. आरेखक :- SSC / HSC उत्तीर्ण व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (ITI) अनुरेखक किंवा तत्सम समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
7. सव्हेअर :- स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदविका किंवा SSC नंतर ITI चे २ वर्षांचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र तसेच मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. टंकलेखन प्रमाणपत्र.
8. विजतंत्री :- SSC उत्तीर्ण व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (ITI) विजतंत्री अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
9. आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक :- किमान HSC उत्तीर्ण (मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, विशेषतः शास्त्र शाखेतील पदवीधारकास व स्वच्छता निरीक्षक अनुभवास प्राधान्य).
10. सहा-ग्रंथपाल :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्राची (B.Lib) पदवी (M.Lib व शासकीय/निमशासकीय/शैक्षणिक संस्थेतील अनुभवास प्राधान्य).
11. लिपीक टंकलेखक :- SSC उत्तीर्ण, राज्य शासनाची मराठी ३० श.प्र.मि. (GCC) / इंग्रजी ४० श.प्र.मि. टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण आणि MS-CIT किंवा समकक्ष संगणक प्रमाणपत्र.
12. सहा-विधी अधिकारी :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी व शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थेकडील न्यायालयीन कामाशी संबंधित पदावरील किमान ५ वर्षांचा अनुभव किंवा सत्र न्यायालयातील ५ वर्ष वकिलीचा अनुभव.
13. सांख्यिकी अधिकारी :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी विषयासह पदवी (सांख्यिकी मधील पदव्युत्तर पदवी व तत्सम पदाच्या अनुभवास प्राधान्य).
14. प्रयोगशाळा तंत्रज्ञ :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र / सूक्ष्मजीव शास्त्र विषयातील पदवी आणि राज्य शासनाची DMLT पदवी किंवा सूक्ष्मजीव शास्त्र / रसायन शास्त्र मधील पदव्युत्तर पदवी.
15. गाळणी निरिक्षक :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची शास्त्र शाखेची पदवी (B.Sc. केमिस्ट्री विषयासह) व फिल्टर वॉटर ट्रिटमेंट प्लांट चालविण्याचा ३ वर्षांचा अनुभव.
16. अग्निशमन केंद्र अधिकारी :- कोणत्याही शाखेचा पदवीधर, विहित अग्निशमन अभ्यासक्रम/ग्रेड-आय, MS-CIT, किमान शारीरिक पात्रता व संबंधित सेवा अनुभव.
17. उप-अग्निशमन केंद्र अधिकारी :- कोणत्याही शाखेचा पदवीधर, विहित उप अग्निशमन/संबंधित अभ्यासक्रम/ग्रेड-आय, MS-CIT, किमान शारीरिक पात्रता व संबंधित सेवा अनुभव.
18. प्रमुख अग्निशमन विमोचक :- SSC उत्तीर्ण, ६ महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम, MS-CIT, किमान शारीरिक पात्रता व अग्निशमन सेवेतील किमान ५ वर्षांचा अनुभव.
सर्व पदांसाठी अनिवार्य :- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे (लिहिणे, वाचणे व बोलणे).
Vasai Virar Municipal Corporation Recruitment Age Limit Details 2026
वयाची अट - 01 नोव्हेंबर 2026 रोजी
खुला प्रवर्ग :- किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
मागासवर्गीय / अनाथ प्रवर्ग :- कमाल 43 वर्षे
अग्निशमन केंद्र अधिकारी (अनु. क्र. १६) - सरळसेवेसाठी कमाल ४० वर्षे (कार्यरत अग्निशमन कर्मचाऱ्यांना वयाची अट नाही)
उप-अग्निशमन केंद्र अधिकारी (अनु. क्र. १७) - सरळसेवेसाठी कमाल ३५ वर्षे (कार्यरत अग्निशमन कर्मचाऱ्यांसाठी ४५ वर्षांपर्यंत शिथिल)
प्रमुख अग्निशमन विमोचक (अनु. क्र. १८) - कमाल ३० वर्षे
Vasai Virar Municipal Corporation Recruitment Exam Fee Details 2026
अर्जाची फी -
खुला प्रवर्ग - १००० ₹/-
राखीव प्रवर्ग - ९०० ₹/-
माजी सैनिक - ० ₹/-
नोकरी ठिकाण - वसई विरार
Vasai Virar Municipal Corporation Recruitment Apply Online 2026
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 डिसेंबर 2026 रोजी ( रात्री 11:55 पर्यंत )
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
| Follow Us On | Social Media |
|---|---|
| Google News | Click Here |
| YouTube | Click Here |
| Telegram | Click Here |
| Click Here | |
| Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs
