Akola Nagar Parishad Bharti 2026: अकोला नगर परिषद व नगर पंचायतीत १०३ पदांची सरळसेवा भरती जाहीर

​जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला (नगर परिषद प्रशासन विभाग) यांच्यामार्फत अकोला जिल्ह्यातील अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर, तेल्हारा, हिवरखेड, पातूर नगर परिषदा व बार्शीटाकळी नगर पंचायतच्या आस्थापनेवरील गट-क आणि गट-ड संवर्गातील एकूण १०३ रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 
Akola Nagarparishad Bharti 2026
Akola Nagarparishad Bharti 2026

पात्र व इच्छुक उमेदवारांकडून या अधिकृत संकेतस्थळावर २६ नोव्हेंबर २०२६ ते १७ डिसेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  103 जागा 

Akola Nagar parishad Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

अनुक्रमांक पदाचे नाव एकूण जागा
१ कनिष्ठ लिपिक / लिपिक टंकलेखक (गट-क) १३
२ लघु टंकलेखक (गट-क) ०१
३ वाहन चालक (गट-क) ०५
४ उद्यान पर्यवेक्षक (गट-क) ०२
५ सहाय्यक ग्रंथपाल (गट-क) ०२
६ गाळणी चालक (गट-क) ०५
७ जोडारी (गट-क) ०६
८ वीजतंत्री (गट-क) ०४
९ पंप ऑपरेटर / पंप चालक (गट-क) ०८
१० तारतंत्री (गट-क) ०४
११ वाहन चालक कम ऑपरेटर (गट-क) ०५
१२ अग्निशामक विमोचक (गट-ड) २२
१३ शिपाई (गट-ड) २४
१४ व्हालमन (गट-ड) ०२
एकूण जागा १०३
    

Akola Nagar parishad Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

​कनिष्ठ लिपिक / लिपिक टंकलेखक : कोणत्याही शाखेची पदवी व शासकीय टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.).

​लघु टंकलेखक : कोणत्याही शाखेची पदवी, शासकीय लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण (मराठी ८० व इंग्रजी ८० श.प्र.मि.) तसेच शासकीय टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (मराठी ३० व इंग्रजी ४० श.प्र.मि.).

​वाहन चालक : १० वी (S.S.C.) उत्तीर्ण व वैध हलके वाहन (LMV) चालविण्याचा परवाना.

​उद्यान पर्यवेक्षक : मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी.एस्सी. (हॉर्टिकल्चर / अ‍ॅग्रीकल्चर / फॉरेस्ट्री) पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.एस्सी. (वनस्पतीशास्त्र / Botany) पदवी.

​सहाय्यक ग्रंथपाल : मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.LIB (ग्रंथालय शास्त्र) शाखेची पदवी (M.Lib. धारकांना प्राधान्य).

​गाळणी चालक : शासनमान्य विद्यापीठाचा विज्ञान शाखेचा रसायनशास्त्र (Chemistry) विषयासह पदवीधर.

​जोडारी : १० वी (S.S.C.) उत्तीर्ण व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (ITI) जोडारी (Fitter Trade) अभ्यासक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र.

​वीजतंत्री : १० वी (S.S.C.) उत्तीर्ण व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (ITI) वीजतंत्री (Electrician) अभ्यासक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र.

​पंप ऑपरेटर / पंप चालक : १० वी (S.S.C.) उत्तीर्ण व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (ITI) पंप ऑपरेटर अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.

​तारतंत्री : १० वी (S.S.C.) उत्तीर्ण व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (ITI) तारतंत्री (Wireman) अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.

​वाहन चालक कम ऑपरेटर : १० वी (S.S.C.) उत्तीर्ण, वैध जड वाहन (HMV) चालविण्याचा परवाना, राष्ट्रीय/राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र किंवा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा ६ महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम किंवा MSBTE चा २ वर्षांचा अग्निशमन कोर्स उत्तीर्ण प्रमाणपत्र तसेच विहित शारीरिक पात्रता.

​अग्निशामक विमोचक : १० वी (S.S.C.) उत्तीर्ण, राष्ट्रीय/राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र किंवा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा ६ महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम किंवा MSBTE चा २ वर्षांचा अग्निशमन कोर्स उत्तीर्ण प्रमाणपत्र तसेच विहित शारीरिक पात्रता.

​शिपाई : १० वी (S.S.C.) उत्तीर्ण.

​व्हालमन : १० वी (S.S.C.) उत्तीर्ण व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (ITI) Plumber विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.

​सर्व पदांसाठी अनिवार्य : मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. 

Akola Nagar parishad Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - दिनांक 26 नोव्हेंबर 2026 रोजी 

किमान वय - सर्व पदांसाठी १८ वर्षे
​कमाल वयोमर्यादा (अग्निशामक विमोचक व वाहन चालक कम ऑपरेटर वगळून उर्वरित सर्व १२ पदे) :
​अराखीव (खुला प्रवर्ग) : ३८ वर्षे
​मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (SC, ST, VJ-A, NT-B, NT-C, NT-D, SBC, SEBC, OBC व EWS) : ४३ वर्षे

कमाल वयोमर्यादा (अग्निशामक विमोचक व वाहन चालक कम ऑपरेटर) :
​अराखीव (खुला प्रवर्ग) : ३० वर्षे
​मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS सह) : ३३ वर्षे

​विशेष / समांतर आरक्षण सवलत :

​दिव्यांग उमेदवार : लिपिक टंकलेखक व शिपाई पदांसाठी कमाल ४५ वर्षे
​अंशकालीन कर्मचारी : शिपाई व अग्निशामक विमोचक पदांसाठी कमाल ४५ वर्षे
​माजी सैनिक : गाळणी चालक, शिपाई व अग्निशामक विमोचक पदांसाठी सशस्त्र दलातील एकूण सेवा कालावधी + ३ वर्षे
​प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, स्वातंत्र्यसैनिकांचे नामनिर्देशित पाल्य, प्राविण्यप्राप्त खेळाडू व अनाथ - शासन निर्णयानुसार व उपलब्ध पदसंख्येनुसार लागू सवलत 
 

Akola Nagar parishad Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  

​खुला प्रवर्ग (अराखीव) :-  रु. १०००/- (अक्षरी रु. एक हजार मात्र)

​राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक / EWS) :- रु. ९००/- (अक्षरी रु. नऊशे मात्र)

​माजी सैनिक :- परीक्षा शुल्क माफ (कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही)

नोकरी ठिकाण - अकोला 

Akola Nagar parishad Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 डिसेंबर 2026 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post