SSC CGL Tier 2 Admit Card Status Out | SSC CGL Tier 2 चे हॉल तिकीट Status जाहीर

SSC CGL Tier 2 Admit Card Status Out|SSC CGL Tier 2 चे हॉल तिकीट Status जाहीर 

SSC CGL Tier 2 Admit Card Status
SSC CGL Tier 2 Admit Card Status 
SSC CGL Tier 2 Admit Card Status : - 

SSC CGL Tier 2 परीक्षेचे वेळापत्रक त्यांनी जाहीर केले होते त्यानुसार tier 2 परीक्षा ही 02 त 07 मार्च दरम्यान घेतली जाणार आहे. 

या संदर्भात तुमचा पेपर कोणत्या जिल्ह्यात आहे हे चेक करण्यासाठी त्यांनी वेगेवगळे region नुसार लिंक उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.

तुम्ही सध्या तुमच्या परीक्षेची तारीख व वेळ बघू शकता व तुमचा पेपर कोणत्या जिल्ह्यात आहे हे बघू शकता. तुमचे हॉल तिकीट हे तुम्ही परीक्षेच्या 04 दिवस आधी download करू शकता.

जर तुम्हाला तुमचे ssc cgl tier 2 चे status चेक करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक चा तुम्ही वापर करू शकता.

SSC CGL Tier 2 Admit Card Status 2023

  1. NR - Click Here
  2. NWR - Click Here
  3. CR - Click Here
  4. ER - Click Here
  5. WR - Click Here
  6. SR - Click Here 
  7. KKR - Click Here
  8. MPR - Click Here
  9. NER - Click Here ( Available Soon ) अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here
Previous Post Next Post