MSRTC Nashik Apprentice Select List Declared 2023|महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन नाशिक apprentice निवड यादी जाहीर

MSRTC Nashik Apprentice Select List Declared 2023|महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन नाशिक apprentice निवड यादी जाहीर 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक येथे विविध Trades साठी शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती. या भरती संदर्भात आज दिनांक 23 फेब्रुवारी ला त्यांनी या संदर्भात अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे.

MSRTC Nashik Apprentice Select list 2023
MSRTC Nashik Apprentice Select list 2023


जर तुम्ही या साठी अर्ज केला असेल आणि निवड व प्रतीक्षा यादी Download करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक चा वापर करा आणि आजच लिस्ट मध्ये आपले नाव आहे की नाही हे चेक करा

MSRTC Nashik Apprentice Select & Waiting List 2023

MSRTC Nashik List - Click Here 



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post