DVET ITI Instructor CBT 1 Result Declared 2023|DVET ITI Instructor CBT 1 परीक्षेचा निकाल जाहीर

Post a Comment

DVET ITI Instructor CBT 1 Result Declared 2023|DVET ITI Instructor CBT 1 परीक्षेचा निकाल जाहीर 

DVET ITI Instructor CBT 1 Result 2023
DVET ITI Instructor CBT 1 Result 2023




DVET ITI Instructor या साठी एकूण 1457 जागांची भरती निघाली होती या संदर्भात 56703 उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केले होते यापैकी CBT 1 ला 50474 उमेदवारांनी परीक्षा ही उपस्थित होते.



50474 उमेदवारापैकी 45113 उमेदवारांनी 120 पैकी किमान 45% गुण म्हणजेच 54 गुण प्राप्त केले आहे.यामध्ये एकूण 5361 उमेदवार हे CBT 2 साठी अपात्र ठरविण्यात आले आहे.


DVET ITI Instructor CBT 1 Result 2023


ITI INSTRUCTOR CBT 1 Result - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Related Posts

Post a Comment