Mahavitaran Jalgaon Apprentice Bharti 2023|महावितरण मार्फत जळगाव येथे 140 जागांची Apprentice भरती सुरू

Mahavitaran Jalgaon Apprentice Bharti 2023|महावितरण मार्फत जळगाव येथे 140 जागांची Apprentice भरती सुरू 

महावितरण मार्फत जळगाव येथे विविध पदांच्या 140 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Jalgaon iti Apprentice Bharti 2023

Mahavitarn Jalgaon ITI Apprentice Recruitment 2023


Mahavitaran Jalgaon iti Apprentice Bharti 2023


एकूण जागा -  140 जागा 


Mahavitaran Jalgaon iti Apprentice Vacancy Details 2023


पदांचा तपशील -    
  • Electrician - 88 जागा 
  • Wireman - 35 जागा 
  • COPA - 17 जागा 

Mahavitaran Jalgaon ITI Apprentice Education Details 2023

शैक्षणिक पात्रता  - 

(i) किमान 10 वि पास आवश्यक 

(ii) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक 

खुल्या प्रवर्गासाठी ६५ % गुण तर राखीव प्रवर्ग साठी 
६० % असणे आवश्यक आहे 

टिप - उमेदवार हा मागील 3 वर्षात जसे की 
( २०१९ - २० , २०२० -२१ , २०२१ - २२ ) या वर्षात ऊत्तीर्ण झालेला असणे आवश्यक.

Mahavitaran Jalgaon iti Apprentice Age Limit 2023


वयाची अट - किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - जळगाव 

टीप - ही भरती फक्त जळगाव जिल्ह्यातील रहिवासी उमेदवार करीता राहील 

जाहिरात - Click Here

अर्ज पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन

अर्ज लिंक - 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 फेब्रुवारी 2023

ऑफलाईन अर्ज करण्याचे ठिकाण - लघु प्रशिक्षण केंद्र 
( STC ) , महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित , मंडळ कार्यालय , विद्युत भवन , MIDC , जळगाव - ४२५००३ 

ऑफलाईन कागदपत्रे जमा करण्याची तारीख - 20 ते 24 फेब्रुवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 पर्यंत 

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post