Sameer Mumbai ITI Apprentice Recruitment 2023|समीर मुंबई येथे 42 जागांची Apprentice भरती
समीर मुंबई येथे विविध पदांच्या 42 जागांची Apprentice भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 42 जागा
Sameer Mumbai ITI Apprentice Vacancy Details 2023
पदांचा तपशील -
- Fitter - 05 जागा
- Turner - 02 जागा
- Machinist - 04 जागा
- Electrician - 01 जागा
- Draftsman mechanical - 01 जागा
- Electronic Mechanic - 16 जागा
- PASAA - 09 जागा
- IT & ESM - 02 जागा
- Mechanic (Refrigeration - 01 जागा and Air-conditioning)
Sameer Mumbai ITI Apprentice Education Details 2023
शैक्षणिक पात्रता -
पद क्रमांक 1 ते 6 व 8 ते 9
किमान 10 वि पास व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक
पद क्रमांक 07 साठी - किमान 12 वि पास असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण - मुंबई
जाहिरात - Click Here
निवड पद्धत - थेट मुलाखत पध्दतीने
मूलखतीचे ठिकाण -
SAMEER, I.I.T Campus,
Hill Side, Powai
Mumbai - 400076
मुलाखतीची तारीख - 14 ते 16 फेब्रुवारी
( सकाळी 09:30 वाजल्या पासून )
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Apprentice