Mahavitaran Amravati City Apprentice Bharti 2026|महावितरण अमरावती शहर येथे 57 जागांची Apprentice भरती

महावितरण अमरावती शहर येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या  57 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Amravati City Apprentice Bharti 2026
Mahavitaran Amravati City Apprentice Bharti 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  57 जागा 

Mahavitaran Amravati City Apprentice  Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

Sr Name Of Trade Vacancy
1 Electrician 19
2 Lineman / Wireman  30
3 COPA 08
    

Mahavitaran Amravati City Apprentice Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

1. उमेदवार किमान दहावी पास असावा

2. NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन Electrician , Wireman , COPA या ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा 

किंवा 

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा डिप्लोमा मार्फत इलेक्ट्रिशियन 02 वर्षे अभ्यासक्रम समकक्ष असल्यामुळे विजतंत्रि व तारतंत्री  या ट्रेड साठी समकक्ष समजण्यात येईल.

(iii) उमेदवार हा अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असावा

Mahavitaran Amravati City Apprentice Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट राहील 

Mahavitaran Amravati City Apprentice Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची पद्धत -  ऑनलाईन व ऑफलाईन 

नोकरी ठिकाण - अमरावती शहर 

Mahavitaran Amravati City Apprentice Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here


ऑफलाईन अर्ज पत्ता - महावितरण कंपनी मर्यादित , कार्यकारी अभियंता , शहर विभाग अमरावती , तालुका अमरावती , जिल्हा अमरावती 

अर्ज लिंक -

S.R. Vacancy Apply Link
1 Electrician Apply Now
2 Lineman / Wireman  Apply Now
3 COPA Apply Now
 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 मार्च 2026

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 09 मार्च 2026


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post