LIC AAO Generalist Admit Card Declared 2023|LIC AAO Generalist Admit Card Download 2023

LIC AAO Generalist Admit Card Declared 2023|LIC AAO Generalist Admit Card Download 2023

LIC AAO Generalist या पदांच्या एकूण 300 रिक्त जागा भरण्यासाठी त्यांनी 31 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.

LIC AAO Generalist Admit Card 2023
LIC AAO Generalist Admit Card 2023

आज दिनांक 10 फेब्रुवारी रोजी त्यांनी परीक्षेसाठी हॉल तिकीट जाहीर केले आहे. हॉल तिकीट download करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक चा वापर करू शकता.

How to Download LIC AAO Generalist Admit Card 2023 


हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा

त्यांनतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होणार 

तिथे तुम्हाला तुमचा Registration number व पासवर्ड च्या ठिकाणी तुमची जन्मतारीख टाकायची आहे.

जन्म तारीख ही DD-MM-YY या फॉरमॅट मध्ये भरायची आहे.

त्यानंतर खाली दिलेल्या captcha भरायचा आहे.

आता सबमिट बटनावर क्लीक करायचे आहे

आता तुमच्यासमोर तुमचे हॉल तिकीट येईल त्याला तुम्हाला pdf मध्ये save किंवा प्रिंट करून घ्यायचे आहे.

हॉल तिकीट download साठी खालील लिंक ला आजच क्लिक करा 

LIC AAO Generalist Admit Card Download Link - Click Here

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here
Previous Post Next Post