Ordnance Factory Bhandara Apprentice 2023|आयुध निर्माणी भंडारा येथे 09 जागांची Apprentice भरती

Ordnance Factory Bhandara Apprentice 2023|आयुध निर्माणी भंडारा येथे 09 जागांची Apprentice भरती 

Ordnance Factory Bhandara Apprentice 2023
Ordnance Factory Bhandara Apprentice 2023

Ordnance Factory भंडारा येथे विविध पदांच्या 09 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

एकूण जागा -  09 जागा 

पदांचा तपशील -    

  • Degree Apprentice - 02 जागा 

  • Technician Apprentice - 07  जागा 


शैक्षणिक पात्रता  - 

Degree Apprentice - केमिकल किंवा मेकॅनिकल मध्ये इंजिनीअरिंग पदवी असणे आवश्यक आहे.

Diploma Apprentice - संबंधित विषयात डिप्लोमा ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट - किमान 18 वर्षे आहे तसेच उच्चतम वयाची अट नाही 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - भंडारा 

जाहिरात व ऑफलाईन अर्ज  - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 03 मार्च 2023 

ऑफलाईन अर्ज पत्ता - महाव्यवस्थापक आयुध निर्माणी भंडारा , जवाहर नगर भंडारा , साहुली महाराष्ट्र - 441906


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post