NCRA Pune Recruitment 2022|नॅशनल सेंटर फॉर रेडिओ एस्ट्रोफिजिक्स, पुणे येथे 25 जागांची भरती

नॅशनल सेंटर फॉर रेडिओ एस्ट्रोफिजिक्स, पुणे येथे विविध पदांच्या 25 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 


NCRA Pune Recruitment 2022
NCRA Pune Recruitment 2022




एकूण जागा - 25 जागा 

पदांचा तपशील - 
  • प्रशासकीय सहाय्यक 
  • तांत्रिक सहाय्यक
  • लिपिक
  • प्रयोगशाळा सहाय्यक 
  • ट्रेडसमन 
  • चालक
  • कार्य सहाय्यक 
  • सुरक्षा रक्षक

शैक्षणिक पात्रता  -  शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या  जाहिराती मध्ये वाचू शकता

वयाची अट - कृपया मूळ जाहिरात बघावी प्रत्येक पदासाठी वेगवेगळी वयाची अट ही दिली आहे.

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - पुणे , खोडद 

जाहिरात - Click Here

Apply Online - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 ऑगस्ट 2022





Previous Post Next Post