IBPS PO मार्फत विविध पदांच्या 6432 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
IBPS PO NOTIFICATION 2022
एकूण जागा - 6432 जागा
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक
IBPS PO NOTIFICATION 2022
वयाची अट - 01 ऑगस्ट 2022 रोजी किमान 20 ते कमाल 30 वर्षे असणे आवश्यक आहे.
वयाची सूट - SC/ST - 05 वर्षे ; OBC - 03 वर्षे ; PWD - 10 वर्षे राहील.
अर्जाची फी - SC/ST/PWBD - 175 रुपये ; OBC / OPEN - 850 रुपये
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
जाहिरात - Click Here
Apply Online - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 ऑगस्ट 2022
Post a Comment
Post a Comment