महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था येथे विविध पदांच्या 195 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 195 जागा
पदांचा तपशील -
- जिल्हा मूल संरक्षण अधिकारी (DCPU)
- संरक्षण अधिकारी (Institutional Care)
- संरक्षण अधिकारी- (Non - Institutional Care)
- कायदेशीर-सह प्रोबेशन अधिकारी (LCPO)
- समुपदेशक
- सामाजिक कार्यकर्ता
- लेखापाल
- डेटा विश्लेषक
- असिस्टंट कम डेटा एन्ट्री ऑपरेटर (DCPU)
- आउटरीच कामगार (ORW)
wcd Recruitment Education Qualification 2022
शैक्षणिक पात्रता - येथे बघा
वयाची अट - दिनांक 02 ऑगस्ट रोजी किमान 18 ते कमाल 43 वर्षे आहे.
अर्जाची फी - 150 रुपये /-
नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र
जाहिरात - Click Here
जिल्हानिहाय पदांचा तपशील - Click Here
Apply Online - Registration | Login
ऑनलाईन अर्ज कसा करायचा - येथे बघा
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 ऑगस्ट 2022
Post a Comment
Post a Comment