RCFL Apprentice Recruitment 2022|RCFL अंतर्गत 396 जागांची Apprentice भरती जाहीर

RCFL अंतर्गत मुंबई येथे विविध पदांच्या 396 जागांची भरती निघाली आहे या साठीची शिकाऊ उमेदवार भरती जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 


RCFL Apprentice Recruitment 2022
RCFL Apprentice Recruitment 2022



RCFL Apprentice Recruitment 2022



एकूण जागा - 396 जागा 

शैक्षणिक पात्रता - ITI / डिप्लोमा / डिग्री कोणत्याही शाखेतील.

वयाची अट - 01 एप्रिल 2022 रोजी किमान 18 ते कमाल 25 वर्षे आवश्यक 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - ट्रॉम्बे, मुंबई आणि थळ, रायगड

RCFL Apprentice Apply Online 2022


जाहिरात - Click Here

APPLY ONLINE - Click Here 

Form Print and Medical Form - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 ऑगस्ट 2022

अधिक माहितीसाठी वर दिलेली जाहिरात सविस्तर वाचा 




Previous Post Next Post