Update :- 28/07/2022
महापारेषण मार्फत नांदेड येथे आज दिनांक 28 जुलै रोजी तात्पुरती प्रतीक्षा निवड यादी जाहीर झाली आहे.यामध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला संबंधित ठिकाणी जाऊन तुमचे कागदपत्रे पडताळणी पूर्ण करायची आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून pdf download करू शकता.
महापारेषण नांदेड तात्पुरती प्रतीक्षा निवड यादी - येथे बघा
Update :- 6 May 2022
महापारेषण मार्फत नांदेड येथे 31 जागांची apprentice भरती निघाली होती त्यासंबंधीचा निकाल हा आज दिनांक 6 मे 2022 रोजी जाहीर करण्यात आला आहे.
महापारेषण नांदेड निवड यादी - Click Here
महापारेषण नांदेड येथे विविध पदांच्या 31 जागांची Apprentice भरती निघाली आहे.
या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 31
शैक्षणिक पात्रता - 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक.
वयाची अट - 18 ते 38 वर्षे आहे तसेच वयाची सूट
SC/ST/EWS साठी 5 वर्षांची सूट
अर्जाची फी - फी नाही
अर्ज पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने
नोकरी ठिकाण - नांदेड
अधिकृत वेबसाइट - Click Here
जाहिरात - Click Here
Apply लिंक - Click Here
ऑनलाइन apply केल्यावर त्यासोबत त्याचा एक screenshot काढुन जाहीराती मध्ये दिलेला अर्ज भरून आवश्यक ती कागदपत्रे खालील पत्त्यावर पाठवा
अर्ज पाठवण्याचा पत्ता -
कार्यकारी अभियंता,अउदा संवसु विभाग , 132 kv उपकेंद्र , जंगमवाडी परिसर , नांदेड , 431605
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 फेब्रुवारी 2022
अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ बघा
Post a Comment
Post a Comment