महापारेषण लातूर येथे Apprentice चा निकाल जाहीर | Mahatransco Latur Apprentice Bharti 2022| Mahatransco Latur

Update : 30/07/2022

महापारेषण मार्फत लातूर येथे शिकाऊ उमेदवारांची आज दिनांक 28 जुलै रोजी तात्पुरती निवड प्रतीक्षा यादी जाहीर झाली आहे यासाठी पात्र उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी साठी त्यांनी बोलावले आहे. तरी अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करून अधिक माहिती वाचू शकता व pdf डाउनलोड करू शकता.

महापारेषण लातूर तात्पुरती निवड प्रतीक्षा यादी -







Update : 6 May 2022

महापारेषण मार्फत लातूर येथे शिकाऊ उमेदवारांची भरती निघाली होती त्यासंदर्भात आज त्याचा निकाल हा जाहीर करण्यात आला आहे. त्या निकालाची pdf तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून download करू शकता.

महापारेषण लातूर निवड यादी - Click Here




महापारेषण लातूर येथे विविध पदांच्या 29 जागांची Apprentice भरती निघाली आहे.

 या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahatransco-latur-iti-apprentice-2022-23
Mahatransco latur iti apprentice 2022-23







एकूण जागा - 29

शैक्षणिक पात्रता  - 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक.

वयाची अट - 18 ते 38 वर्षे आहे तसेच 

वयाची सूट SC/ST/EWS साठी 5 वर्षांची सूट 

अर्जाची फी -  फी नाही 

अर्ज पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने 

नोकरी ठिकाण - लातूर 

अधिकृत वेबसाइट - Click Here 

जाहिरात - Click Here

Apply लिंक - Click Here

ऑनलाइन apply केल्यावर त्यासोबत त्याचा एक screenshot काढुन जाहीराती मध्ये दिलेला अर्ज भरून आवश्यक ती कागदपत्रे खालील पत्त्यावर पाठवा 

अर्ज पाठवण्याचा पत्ता - 
कार्यकारी अभियंता,अउदा संवसु विभाग , महापारेषण लातूर , 132 kv उपकेंद्र परिसर , MIDC प्लॉट नंबर 21 लातूर , 413512

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 फेब्रुवारी 2022


अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ बघा ⬇️



Previous Post Next Post