Update 30/07/2022
महापारेषण मार्फत बीड व गिरवली ची तात्पुरती निवड प्रतीक्षा यादी जाहीर झाली आहे यामध्ये तात्पुरत्या निवड प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना त्यांनी कागदपत्रे पडताळणी साठी बोलावले आहे अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून यादी download करू शकता.
महापारेषण बीड तात्पुरती निवड प्रतीक्षा यादी - येथे बघा
महापारेषण गिरवली तात्पुरती निवड प्रतीक्षा यादी - येथे बघा
महापारेषण मार्फत बीड , कुंभारगाव , गिरवली अंतर्गत 77 पदांची Apprentice भरती राबविण्यात आली होती.
महापारेषण मार्फत बीड , कुंभारगाव, गिरवली ची निवड यादी ही दिनांक 6 मे 2022 रोजी जाहीर करण्यात आली आहे.
तरी ज्यांनी पण यासाठी अर्ज केला होता.त्यांनी ती निवड यादी ही खाली दिलेल्या लिंक वरून जरूर download करा
Mahatransco Beed Select List 2022
महापारेषण बीड निवड यादी - Click Here
Mahatransco Girvali Select List 2022
महापारेषण गिरवली निवड यादी - Click Here
Mahatransco Kumbhargav Select List 2022
महापारेषण कुंभारगाव निवड यादी - Click Here
Tags:
Result