IBPS Clerk Recruitment 2022|IBPS मार्फत clerk पदांची भरती

IBPS अंतर्गत CLERK पदांच्या  जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

IBPS Clerk Recruitment 2022
IBPS Clerk Recruitment 2022

IBPS Clerk Recruitment 2022



एकूण जागा - 6035 

शैक्षणिक पात्रता  - कोणत्याही शाखेतील पदवी ऊत्तीर्ण उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.

वयाची अट - किमान 20 ते कमाल 28 वर्षे पूर्ण 


IBPS Clerk Recruitment 2022



वयाची सूट -  SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

अर्जाची फी - 

General / OBC : Rs. 850 ₹/-
SC / ST / PWD : Rs. 175 ₹/-

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 

जाहिरात - Click Here

अर्ज सुरू होण्याची तारीख - 1 जुलै 2022

Apply Online - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख -  21 जुलै 2022



Previous Post Next Post