भाभा अनुसंधान केंद्र येथे विविध पदांच्या 89 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
BARC Recruitment 2022
एकूण जागा - 89 जागा
पदांचा तपशील -
- लघुलेखक - 06 जागा
- ड्रायव्हर - 11 जागा
- कार्य सहाय्यक - 72 जागा
शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या जाहिराती मध्ये वाचू शकता
BARC Recruitment Age Limit 2022
वयाची अट - किमान 18 ते कमाल 27 वर्षे
वयाची सूट - SC/ST - 05 वर्षे ; OBC - 03 वर्षे ;
PWD -10 वर्षे
अर्जाची फी -
UR / OBC / EWS : 100/- ₹
SC / ST / PH / Female : फी नाही
नोकरी ठिकाण - मुंबई
जाहिरात - Click Here
ऑनलाईन अर्ज - Registration | Login
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 जुलै 2022
Tags:
Latest Jobs