Mahavitaran Pandharkawda Apprentice Bharti 2022|महावितरण मार्फत पांढरकवडा येथे 30 जागांची भरती

महावितरण मार्फत पांढरकवडा येथे विविध पदांच्या 30 जागांची भरती निघाली आहे. या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 
Mahavitaran Pandharkavda Apprentice Bharti 2022
Mahavitaran Pandharkavda Apprentice Bharti 2022


Mahavitaran Pandharkavda Apprentice Bharti 2022



एकूण जागा - 30 जागा 

पदांचा तपशील - 

Electrician - 10 जागा 
Wireman - 20 जागा 

शैक्षणिक पात्रता  - 10 वि ITI ऊत्तीर्ण आवश्यक.

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - पांढरकवडा 

जाहिरात - Click Here


Mahavitaran Pandharkavda Apprentice Bharti 2022


Online Apply Link - 

Electrician - Click Here 
Wireman - Click Here 


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख -  11 जुलै 2022

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 जुलै 2022

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - कार्यकारी अभियंता , म.रा.वि.वि.कं. मर्या. , सं व सु विभागीय कार्यालय , रॉय कॉम्प्लेक्स , वाय पॉईंट जवळ , पांढरकवडा , पिन कोड - 445302 


वरील पत्त्यावर काही कागदपत्रे सुद्धा पाठवायची आहे . यासाठी वर दिलेली जाहिरात सविस्तर वाचा.





Previous Post Next Post