छत्रपती संभाजीनगर आपले सरकार सेवा केंद्र भरती 2026 | 850 जागा | 12वी पास | अर्जाची संपूर्ण माहिती

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत नवीन “आपले सरकार सेवा केंद्र” स्थापन करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील एकूण 850 प्रस्तावित आपले सरकार सेवा केंद्रांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 

Chhatrapati Sambhajinagar Aaple Sarkar Seva Kendra Bharti 2026
Chhatrapati Sambhajinagar Aaple Sarkar Seva Kendra Bharti 2026



पात्र उमेदवारांनी जाहिरातीतील अटी व शर्ती तपासून निर्धारित पद्धतीने अर्ज साद करावा. या लेखामध्ये आपले सरकार सेवा केंद्राची संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आवश्यक कागदपत्रे, अर्ज पद्धत, निवड प्रक्रिया, गुणांकन आणि महत्त्वाच्या सूचनांची संपूर्ण माहिती दिली आहे.

{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  850 जागा 

Chhatrapati Sambhajinagar Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

छत्रपती संभाजीनगर आपले सरकार सेवा केंद्र 2026 साठी जाहिरातीनुसार अर्जदाराने खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे:
  1. अर्जदार किमान 12वी (HSC) उत्तीर्ण असावा.
  2. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  3. MS-CIT किंवा समकक्ष संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक/प्राधान्याच्या निकषात आहे.
  4. अर्जदार हा ज्या ग्रामपंचायत/नगरपालिका क्षेत्रासाठी आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करीत आहे, त्या क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यासाठी अधिवास/रहिवासी पुरावा आवश्यक आहे.
  5. अर्जदाराकडे आवश्यक आधार, PAN, बँक खाते व शैक्षणिक कागदपत्रे उपलब्ध असणे आवश्यक आहे.
  6. अर्जदाराकडे प्रस्तावित सेवा केंद्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.

Chhatrapati Sambhajinagar Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे. कमाल वयोमर्यादेबाबत जाहिरातीत स्वतंत्र अट नमूद केलेली नाही.

Chhatrapati Sambhajinagar Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Exam Details 202 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Apply Offline 2026 

जाहिरात व ऑफलाईन अर्ज - Click Here


अर्ज पद्धती - ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 ते 31 ऑगस्ट 2026 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post