भंडारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायत तसेच नगर परिषद क्षेत्रातील एकूण 466 आपले सरकार सेवा केंद्रांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 12 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत आहे. अर्ज शुल्क ₹100/- आहे.
भंडारा जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी आपल्या गावासाठी किंवा परिसरासाठी आपले सरकार सेवा केंद्राची संधी उपलब्ध आहे का, हे जाहिरातीसोबत दिलेल्या यादीमध्ये तपासावे आणि त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 466
Bhandara Aaple Sarakar Seva Kendra Recruitment Education Details 2026
शैक्षणिक पात्रता -
भंडारा जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे:
- उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे.
- उमेदवार HSC (12वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराकडे MS-CIT किंवा समकक्ष CCC संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- अर्जदार संबंधित ग्रामपंचायत / नगर परिषद क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे आवश्यक आधार कार्ड, PAN कार्ड, बँक खाते व इतर आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- उमेदवार गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात किंवा नैतिक अधःपतनाच्या गुन्ह्यात दोषी ठरलेला नसावा.
- एका उमेदवाराला फक्त एका आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करता येईल.
टीप: जाहिरातीतील अटी व शर्ती अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासाव्यात.
Bhandara Aaple Sarakar Seva Kendra Recruitment Age Limit Details 2026
वयाची अट - उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे.
Bhandara Aaple Sarakar Seva Kendra Recruitment Exam Fee Details 2026
अर्जाची फी - 100 ₹/-
नोकरी ठिकाण - भंडारा
Bhandara Aaple Sarakar Seva Kendra Recruitment Apply Online 2026
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 सप्टेंबर 2026
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
| Follow Us On | Social Media |
|---|---|
| Google News | Click Here |
| YouTube | Click Here |
| Telegram | Click Here |
| Click Here | |
| Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs
