Mahatransco Yavatmal Apprentice Bharti 2026: महापारेषण यवतमाळ येथे 26 इलेक्ट्रिशियन अप्रेंटिस पदांची भरती

महापारेषण यवतमाळ येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 26 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahatransco Yavatmal Apprentice Bharti 2026
Mahatransco Yavatmal Apprentice Bharti 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  26 जागा 

Mahatransco Yavatmal Apprentice Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

📋 पदाचा तपशील

अ. क्र. पदाचे नाव ट्रेड जागा
1 शिकाऊ उमेदवार (Apprentice) Electrician 26
एकूण जागा 26
    

Mahatransco Yavatmal Apprentice Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  -

🎓 शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार (Electrician) ✔️ उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा (10 वी) उत्तीर्ण असावा.
✔️ NCVT मान्यताप्राप्त Electrician ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक.
 

Mahatransco Yavatmal Apprentice Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट -

🧑‍💼 वयोमर्यादा

तपशील माहिती
वयोमर्यादा किमान 18 वर्षे ते कमाल 35 वर्षे
 
 

Mahatransco Yavatmal Apprentice Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - यवतमाळ

Mahatransco Yavatmal Apprentice Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक -

🔗 महत्त्वाची अर्ज लिंक

विभाग ऑनलाईन अर्ज लिंक
यवतमाळ 👉 Apply Online

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑगस्ट 2026 

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 ऑगस्ट 2026 

ऑफलाईन अर्ज पत्ता -  कार्यकारी अभियंता,अउदा संवसू विभाग,महाराष्ट्र राज्य विद्युतपारेषण कंपनी मर्यादित,"विद्युत भवन", दुसरा मजला,आर्णी रोड, यवतमाळ – 445001



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post