MSRTC Nagpur Apprentice Bharti 2026-27 | 146 जागांसाठी शिकाऊ उमेदवार भरती | ITI उमेदवारांना संधी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूर येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 146 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSRTC Nagpur Apprentice 2026
MSRTC Nagpur Apprentice 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  146 जागा 

MSRTC Nagpur Apprentice Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

अ.क्र. शिकाऊ उमेदवारी व्यवसायाचे नाव एकूण जागा
1 यांत्रिक मोटर गाडी (M.M.V.) 73
2 डिझेल मेकॅनिक 22
3 इलेक्ट्रिशियन / ऑटो इलेक्ट्रिशियन 16
4 टर्नर (कतारी) 04
5 शीट मेटल (पत्रे कारागीर) 10
6 पेंटर (साधारण) 05
7 वेल्डर (सांधाता) 12
8 वायरमन (तारतंत्री) 02
9 कारपेंटर 02
एकूण जागा 146
 

MSRTC Nagpur Apprentice Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  -

अ.क्र. शिकाऊ उमेदवारी व्यवसायाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 यांत्रिक मोटर गाडी (M.M.V.) यांत्रिक मोटर गाडी या व्यवसायातील ITI / व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण
2 डिझेल मेकॅनिक डिझेल मेकॅनिक या व्यवसायातील ITI / व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण
3 इलेक्ट्रिशियन / ऑटो इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन / ऑटो इलेक्ट्रिशियन या व्यवसायातील ITI / व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण
4 टर्नर (कतारी) टर्नर (कतारी) या व्यवसायातील ITI / व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण
5 शीट मेटल (पत्रे कारागीर) शीट मेटल (पत्रे कारागीर) या व्यवसायातील ITI / व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण
6 पेंटर (साधारण) पेंटर (साधारण) या व्यवसायातील ITI / व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण
7 वेल्डर (सांधाता) वेल्डर (सांधाता) या व्यवसायातील ITI / व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण
8 वायरमन (तारतंत्री) वायरमन (तारतंत्री) या व्यवसायातील ITI / व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण
9 कारपेंटर कारपेंटर या व्यवसायातील ITI / व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण

MSRTC Nagpur Apprentice Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट -

वयोमर्यादा तपशील
वयोमर्यादा दिनांक 03 ऑगस्ट 2026 रोजी
किमान वय 18 वर्षे
कमाल वय 38 वर्षे
मागासवर्गीय उमेदवार कमाल वयोमर्यादेत 5 वर्षांची शिथिलता
 
 

MSRTC Nagpur Apprentice Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -
अ.क्र. प्रवर्ग अर्ज शुल्क
1 मागासवर्गीय व खुला प्रवर्ग ₹590/-
2 अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ₹295/-
टीप: वरील अर्ज शुल्कामध्ये 18% GST समाविष्ट आहे. शुल्काचा डिमांड ड्राफ्ट (D.D.) संबंधित सूचनेनुसार जोडणे आवश्यक आहे.
  

नोकरी ठिकाण - नागपूर

MSRTC Nagpur Apprentice Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक -
अ.क्र. पद / ट्रेड अर्ज लिंक
1 मेकॅनिक मोटर व्हेईकल Online Apply
2 मेकॅनिक डिझेल Online Apply
3 मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रिशियन Online Apply
4 टर्नर Online Apply
5 शीट मेटल वर्कर Online Apply
6 पेंटर (साधारण) Online Apply
7 वेल्डर (सांधाता) Online Apply
8 वायरमन Online Apply
9 कारपेंटर Online Apply

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 03 ऑगस्ट 2026 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता -  आस्थापना शाखा, विभागीय कार्यालय, रा.प. नागपूर विभाग, गणेशपेठ बसस्थानकाच्या मागे, जाधव चौक, मॉडेल मिल , नागपूर - 440018 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post