Mahavitaran Chandrapur Apprentice Bharti 2026: 132 जागांसाठी भरती | Electrician, Wireman & COPA | Apply Online

महावितरण मार्फत चंद्रपूर येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या  132 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Chandrapur Apprentice Bharti 2026
Mahavitaran Chandrapur Apprentice Bharti 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  132 जागा 

Mahavitaran Chandrapur Apprentice Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -
📋 पदांचा तपशील
अ.क्र. विभाग वीजतंत्री तारतंत्री COPA एकूण जागा
1 चंद्रपूर विभाग 28 17 11 56
2 बल्लारशाह विभाग 19 12 08 39
3 वरोरा विभाग 19 11 07 37
एकूण जागा 132
    

Mahavitaran Chandrapur Apprentice Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  -
🎓 शैक्षणिक पात्रता
अ.क्र. ट्रेड शैक्षणिक पात्रता
1 वीजतंत्री (Electrician) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण तसेच NCVT मान्यताप्राप्त वीजतंत्री (Electrician) व्यवसायातील ITI उत्तीर्ण.
2 तारतंत्री (Wireman) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण तसेच NCVT मान्यताप्राप्त तारतंत्री (Wireman) व्यवसायातील ITI उत्तीर्ण.
3 COPA महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण तसेच NCVT मान्यताप्राप्त COPA व्यवसायातील ITI उत्तीर्ण.
टीप : जाहिरातीनुसार उमेदवारांनी 10वी उत्तीर्ण असणे आणि संबंधित ट्रेडमध्ये NCVT मान्यताप्राप्त ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 

Mahavitaran Chandrapur Apprentice Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट -
🎂 वयोमर्यादा
अ.क्र. घटक तपशील
1 किमान वय 18 वर्षे
2 वय मोजण्याची तारीख 31 जुलै 2026
3 मागासवर्गीय उमेदवार 05 वर्षांची वयोमर्यादा शिथिलता.
टीप : जाहिरातीनुसार 31 जुलै 2026 रोजी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. मागासवर्गीय उमेदवारांना शासन नियमानुसार 05 वर्षांची वयोमर्यादा शिथिलता लागू राहील.
 

Mahavitaran Chandrapur Apprentice Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  फी नाही

नोकरी ठिकाण - चंद्रपूर , बल्लारशाह , वरोरा 

Mahavitaran Chandrapur Apprentice Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक -
🔗 Apply Links
अ.क्र. विभाग ट्रेड Apply
1 चंद्रपूर विभाग Electrician Apply Now
2 चंद्रपूर विभाग Wireman Apply Now
3 चंद्रपूर विभाग COPA Apply Now
4 बल्लारशाह विभाग Electrician Apply Now
5 बल्लारशाह विभाग Wireman Apply Now
6 बल्लारशाह विभाग COPA Apply Now
7 वरोरा विभाग Electrician Apply Now
8 वरोरा विभाग Wireman Apply Now
9 वरोरा विभाग COPA Apply Now
 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑगस्ट 2026 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post