Dharashiv Aaple Sarkar Seva Kendra Bharti 2026 | 550 जागा | 12वी पास | ₹200 शुल्क | 25 ऑगस्ट Last Date

धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्यामार्फत “आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात 2026” प्रसिद्ध करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील रिक्त आपले सरकार सेवा केंद्रांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

Dharashiv Aaple Sarkar Seva Kendra Bharti 2026
Dharashiv Aaple Sarkar Seva Kendra Bharti 2026



या जाहिरातीअंतर्गत एकूण 550 आपले सरकार सेवा केंद्रांसाठी संधी उपलब्ध झाली असून पात्र उमेदवारांनी दिनांक 11 ऑगस्ट 2026 पासून 25 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज करायचा आहे. या लेखामध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत, निवड प्रक्रिया आणि इतर महत्त्वाच्या अटी व शर्तींची सविस्तर माहिती दिली आहे. 

{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  550 जागा 

Dharashiv Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे 

  1. उमेदवार किमान 12वी (HSC) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  2. उमेदवाराला संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.
  3. MS-CIT किंवा CCC प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
  4. अर्जदार हा संबंधित ग्रामपंचायत / नगरपालिका / नगरपंचायत क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असावा.
  5. अर्जदाराकडे आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक खाते उपलब्ध असणे आवश्यक आहे.
  6. अर्जदारावर नैतिक अधःपतन, आर्थिक फसवणूक किंवा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याबाबत दोषी ठरलेले नसावे.

Dharashiv Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे.

Dharashiv Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  अर्ज शुल्क – ₹200/-

अर्जदाराने जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे ₹200/- अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्ज शुल्क भरल्यानंतर त्याची पावती/पुरावा अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण - धाराशिव

Dharashiv Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Apply Offline 2026 

जाहिरात व ऑफलाईन अर्ज - Click Here

अर्ज पत्ता - जिल्हा नियोजन समिती, पहिला मजला (लहान) बैठक हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, धाराशिव.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 ऑगस्ट 2026 सायं 05:00 वाजेपर्यंत 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post