MSRTC Nagpur Apprentice Bharti 2022|ST महामंडळ नागपूर येथे शिकाऊ उमेदवारांची भरती

ST महामंडळ नागपूर येथे विविध पदांच्या 113 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSRTC Nagpur Apprentice Bharti 2022
MSRTC Nagpur Apprentice Bharti 2022


MSRTC Nagpur Apprentice Bharti 2022


एकूण जागा - 113 जागा 

पदांचा तपशील - 

  1. यांत्रिक - 80 जागा 
  2. शीट मेटल वर्क - 05 जागा 
  3. विजतंत्री - 10 जागा 
  4. मेकॅनिक ऑटो इलेक्टरीकल अँड इलेक्ट्रॉनिक्स - 05 जागा
  5. वेल्डर - 05 जागा
  6. पेंटर - 05 जागा 
  7. Diploma In Automobile / Mechanical
  8. Degree In Automobile / Mechanical Engineering


MSRTC Nagpur Apprentice Bharti 2022


शैक्षणिक पात्रता  -

पद क्रमांक 1 ते 6 साठी -  10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक.
पद क्रमांक 7 व 8 साठी - मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल मध्ये डिप्लोमा किंवा इंजिनीअरिंग डिग्री ऊत्तीर्ण आवश्यक.

वयाची अट - 11 जुलै 2022 रोजी किमान 18 ते कमाल 38 वर्षे आवश्यक 

वयाची सूट - SC/ST - 05 वर्ष 

नोकरी ठिकाण - नागपूर

जाहिरात - Click Here 

सविस्तर जाहिरात - Click Here

अर्ज पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन

ऑनलाईन अर्ज लिंक - 

ITI Link 

Mechanic Motor Vehicle - Click Here
Sheet Metal Worker - Click Here
Electrician - Click Here
Mechanic Auto Electrical & Electronics - Click Here
Welder - Click Here
Painter (General) - Click Here


Diploma / Degree Apply Here - Click Here

ऑफलाईन अर्ज मिळण्याचे ठिकाण - आस्थापना शाखा , विभागीय कार्यालय , रा.प. नागपूर , गणेशपेठ बसस्थानक जवळ , नागपूर 

येथे ऑफलाईन अर्ज मिळेल 


ऑफलाईन अर्जासोबत डिमांड draft भरणे आवश्यक.demand draft हा राष्ट्रीयकृत बँकेचा असणे आवश्यक आहे.

Demand draft हा खालील नावाचा काढायचा - M.S.R.T.C. FUND Account Nagpur

Demand Draft Fees - खुल्या प्रवर्गाकरिता - ५९० रुपये  ; राखीव प्रवर्गासाठी - २९६ रुपये 

अर्ज करण्याची शेवटची तारीख -  11 जुलै 2022


अधिक माहितीसाठी वर दिलेली जाहिरात सविस्तर वाचा 👍
Previous Post Next Post