🛑 महावितरण जालना भरती मुदतवाढ 🛑|महावितरण मार्फत जालना येथे 133 जागांची भरती | Mahavitaran Jalna Apprentice Bharti 2022

Mahavitaran Jalna Apprentice Bharti 2022

महावितरण जालना अंतर्गत शिकाऊ उमेदवारांच्या 133 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने आहे.

"महावितरण जालना शिकाऊ उमेदवार भरती मध्ये कागदपत्रे नेऊन देण्याच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे.कागदपत्रे नेऊन देण्याची अंतिम तारीख 18 एप्रिल होती जी की नव्याने 4 मे करण्यात आली आहे व 20 तारखेला होणारी कागदपत्र पडताळणी ही 5 मे 2022 रोजी आयोजित करण्यात येईल कृपया संबंधित उमेदवरांनी याची नोंद घ्यावी"

महावितरण जालना नवीन update - Click Here 

Mahavitaran Jalna Apprentice Bharti 2022
Mahavitaran Jalna Apprentice Bharti 2022
💁🏻‍♂️ पदाचे नाव :- 
  • Electrician 
  • Wireman

🧐 पद संख्या :- 133 जागा

पदांचा तपशील :- उपलब्ध नाही

Mahavitaran Jalna Apprentice Bharti 2022


📚 शैक्षणिक पात्रता :- 
संबंधित विषयात  ITI ऊत्तीर्ण आवश्यक 

🚆 नोकरी ठिकाण :- जालना

🚷 वयोमर्यादा :-  04 एप्रिल 2022 रोजी 
18 ते 30 वर्ष व ( SC/ST: 05 वर्षे सूट )

Mahavitaran Jalna Apprentice Bharti 2022


💰 वेतनमान :- 6 ते 7 हजार रुपये 

📄 अर्ज पद्धती :- ऑनलाईन व ऑफलाईन

✅ ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत :- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक 18 एप्रिल 2022 आहे.

🗒️ जाहिरात :- Click Here 

🔗 ऑनलाईन Apply लिंक :- 


🌐 अधिकृत वेबसाईट :- Click Here 

📜 ऑफलाईन अर्ज पत्ता - अधिक्षक अभियंता , म.रा.वि. वि.कंपनी मर्यादित.जालना मंडळ कार्यालय 

टीप :- सदर भरती ही फक्त जालना जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांसाठी राखीव आहे.


≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈

आपला एक शेअर आपल्या एका मित्राची मदत करू शकतो 

≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈
Previous Post Next Post