Maharashtra Job Fair 2022
मित्रांनो आज आपण माहिती बघणार आहोत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त पंडित दीनदयाळ रोजगार योजना - १ नुसार पुणे जिल्ह्यात 1479 जागांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
Maharashtra Job Fair 2022
Maharashtra Job Fair 2022
या मेळाव्याची अधिक माहिती खाली उपलब्ध आहे.
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा मधील रिक्त पदे : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा -1
पुणे रोजगार मेळावा अंतर्गत रिक्त पदांचा तपशील :
![]() |
Pune Job Fair Vacancy Detail |
Maharashtra Job Fair 2022
Pune Job Fair 2022
Pune Job Fair Apply Link - Click Here
Official Website :- Click Here
शेवटची तारीख - 20 एप्रिल 2022
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्रा मार्फत २० एप्रिलला सकाळी दहा वाजता पिंपरी येथील मोरवाडी आयटीआयमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.
Post a Comment
Post a Comment