भारतीय सर्वोच्च न्यायालयात ज्युनिअर ट्रान्सलेटर पदांची भरती निघाली आहे. या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 25
पदाचे नाव - कोर्ट असिस्टंट ( Junior Translator )
शैक्षणिक पात्रता - (i) इंग्रजी विषयासह संबंधित विषयात पदवी (ii) 02 वर्षाचा ट्रान्सलेशन चा अनुभव आवश्यक (iii) संगणक हाताळता येणे व संबंधित कार्यालयाचे ज्ञान आवश्यक.
Supreme Court Recruitment 2022
वयाची अट - 18 ते 32 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
अर्जाची फी - GEN/OBC - 500 ₹/- ; SC/ST/Ex-Servicemen/PH - 250 ₹ /-
Supreme Court Recruitment 2022
नोकरी ठिकाण - दिल्ली
अधिकृत वेबसाइट - Click Here
जाहिरात - Click Here
Apply Online - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 मे 2022
≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈
आपला एक शेअर आपल्या एका मित्राची मदत करू शकतो
≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈
Tags:
Latest Jobs