Chhatrapati Sambhajinagar Railway Police Bharti Ground Exam Result 2026|छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस मैदानी चाचणी निकाल जाहीर

छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस अंतर्गत जिल्हा पोलीस भरती 2024-25 अंतर्गत घेण्यात आलेल्या शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीतील उमेदवारांच्या गुणांची यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. 

Chhatrapati Sambhajinagar Railway Police Bharti Result 2026
Chhatrapati Sambhajinagar Railway Police Bharti Result 2026



संबंधित जिल्हा पोलीस विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे.
मैदानी चाचणीमध्ये सहभागी झालेल्या सर्व उमेदवारांनी आपला निकाल खालील दिलेल्या लिंक चा वापर करून डाउनलोड करावा.

{tocify} $title={Table of Contents}


Chhatrapati Sambhajinagar Railway Police Bharti Ground Exam Result 2026 


छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर करण्यात आले आहेत.


छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस भरती 
20 फेब्रुवारी मैदानी चाचणी निकाल - Click Here



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post