ESIC MTS PRELIMS ADMIT CARD OUT | ESIC MTS चे हॉल तिकीट जाहीर लवकर बघा

 ESIC MTS Admit Card 2022 Out : ESIC MTS या पदाचे ऍडमिट कार्ड आज जाहीर करण्यात आले आहे. हे प्रवेशपत्र तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करू शकता.

ESIC MTS ADMIT CARD 2022
ESIC MTS ADMIT CARD 2022

ESIC MTS Admit Card 2022 : ESIC MTS ची परीक्षा ही दिनांक 7 मे 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठीचे हॉल तिकीट हे तुम्ही खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता.


HOW TO DOWNLOAD ESIC MTS ADMIT CARD 



ESIC MTS चे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे. 
त्यानंतर तुम्हाला तुमचा registration नंबर व जन्म तारीख टाकून तुम्ही तुमचे esic mts चे हॉल तिकीट हे डाउनलोड करू शकता.

हॉल तिकीट लिंक - Click Here 

Previous Post Next Post