ESIC UDC PRELIMS RESULT DECLARED 2022 | CHECK YOUR ROLL NUMBER IN LIST

ESIC UDC Result 2022 Out: ESIC UDC चा prelims चा निकाल हा आज दिनांक 14 एप्रिल ला जाहीर करण्यात आला आहे.तुम्हाला हा निकाल खाली दिलेल्या लिंक वरून चेक करता येईल. 


ESIC UDC RESULT 2022
ESIC UDC RESULT 2022



How To Check ESIC UDC RESULT 2022


ESIC UDC चा निकाल हा pdf स्वरूपात प्रसारित करण्यात आली आहे खाली तुम्हाला डायरेक्ट लिंक मिळेल तिथून तुम्ही तुमचा रोल नंबर त्या pdf मध्ये बघू शकता.


ESIC UDC CUT OFF 2022


ESIC UDC या परीक्षेचा cut off सुद्धा निकाला सोबत जाहीर करण्यात आला आहे जर तुम्हाला तुमच्या cast category नुसार कट ऑफ बघायचा असेल तर खाली क्लिक करून बघू शकता.


निकाल Pdf - Click Here

Cut off - Click Here 




Previous Post Next Post