महाजनको मार्फत खापरखेडा येथे शिकाऊ उमेदवारांची भरती|Mahagenco Khaparkheda Apprentice Bharti 2022

 महाजनको मार्फत नागपूर येथे डिप्लोमा व डिग्री या पदांच्या शिकाऊ उमेदवारांच्या 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने आहे.@www.mahagenco.in

Mahagenco khaparkheda apprentice bharti 2022
Mahagenco khaparkheda apprentice bharti 2022

Mahagenco khaparkheda apprentice bharti 2022

💁🏻‍♂️ पदाचे नाव :- शिकाऊ उमेदवार 

🧐 पद संख्या :- 10 जागा

📚 शैक्षणिक पात्रता :- डिप्लोमा / डिग्री पास 
आवश्यक trades (Electrical/Mechanical/Civil/EXTC/Instrumentation 

🚆 नोकरी ठिकाण :- नागपूर

Mahagenco khaparkheda apprentice bharti 2022

🚷 वयोमर्यादा :-  30 मार्च 2022 रोजी किमान 18 ते 30 वर्ष 

💰 वेतनमान :- 8 ते 9 हजार रुपये 

📄 अर्ज पद्धती :- ऑनलाईन व ऑफलाईन 

✅ ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत :- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक  08 एप्रिल 2022 आहे.

Mahagenco khaparkheda apprentice bharti 2022

🗒️ जाहिरात :- Click Here 

🔗 ऑनलाईन Apply लिंक :- Click Here

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - HR Section, Saudamini Building, Khaparkheda Thermal Power Station,Nagpur - 441102

Mahagenco khaparkheda apprentice bharti 2022

🗒️ Offline Form - Click Here 

🌐 अधिकृत वेबसाईट :- Click Here 

✅ ऑफलाइन अर्ज करण्याची मुदत :- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक  11 एप्रिल 2022 आहे.

≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈

आपला एक शेअर आपल्या एका मित्राची मदत करू शकतो 

≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈
Previous Post Next Post