बॉम्बे उच्च न्यायालयात येथे वाहनचालक या पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने आहे.
💁🏻♂️ पदाचे नाव :- वाहनचालक
🧐 पद संख्या :- 8 जागा
📚 शैक्षणिक पात्रता :- किमान 10 वि ऊत्तीर्ण आवश्यक.
व जड किंवा हलके वाहन चालविण्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक.
🚆 नोकरी ठिकाण :- मुंबई
🚷 वयोमर्यादा :- 28 मार्च 2022 रोजी किमान 21 ते 38 वर्ष व मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षाची सूट राहील.
💰 वेतनमान :- १९,९००-६३,२०० ₹ /-
📄 अर्ज पद्धती :- ऑनलाईन
✅ मुदत :- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक 11 एप्रिल 2022 आहे.
🗒️ जाहिरात :- Click Here
🔗 ऑनलाईन Apply लिंक :- Click Here
🔗 ऑनलाईन Payment लिंक :- Click Here
🌐 अधिकृत वेबसाईट :- Click Here
≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈
आपला एक शेअर आपल्या एका मित्राची मदत करू शकतो
≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈
Tags:
Latest Jobs