MHADA RESULT 2022Mhada Bharti Result 2022
म्हाडा मार्फत विविध पदांच्या एकूण 565 जागांची भरती निघाली होती.त्यासाठी ची परीक्षा ही दिनांक 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2022 या दरम्यान घेण्यात आली होती.@mhada.gov.in
म्हाडा भरती 2022 चा निकाल कसा बघायचा
- सर्वात आधी अधीकृत वेबसाईट उघडा https://www.mhada.gov.in
- आता तुम्हाला Recruitment - 2021 या ठिकाणी क्लिक करा.
- तेथे तुम्ही म्हाडा भरती 2021 निकाल हे शोधा
- त्यांनतर तुमच्या समोर पदानुसार निकाल बघण्याचा पर्याय दिसेल तिथे क्लिक करून तुम्ही पदानुसार निकाल बघू शकता.
- किंवा तुम्ही थेट निकाल चेक करू शकता.
खाली दिलेल्या लिंक वरून निकाल बघू शकता.
निकाल लिंक - Click Here
पदानुसार निकाल खाली क्लीक करून बघा
- Assistant Engineer Civil - Click Here
- Assistant - Click Here
- Assistant Legal Advisor- Click Here
- Civil Engineer Assistant - Click Here
- Deputy Engineer ( Civil ) - Click Here
- Estate Manager/Administrative Officer - Click Here
- Executive Engineer (Civil) - Click Here
- Junior Architectural Assistant - Click Here
- Junior Clerk Cum Typist - Click Here
- Junior Engineer (Civil) - Click Here
- Senior Clerk - Click Here
- Steno - Typist - Click Here
- Surveyor - Click Here
- Tracer - Click Here
Tags:
Result