कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे ANM पदांच्या 34 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे @kdmc.gov.in
एकूण जागा - 34
पदांचा तपशील - सहायक परिचारिका प्रसविका (ANM)
शैक्षणिक पात्रता - १० वि पास व ANM कोर्स ऊत्तीर्ण ( दीड वर्षाचा )
वयाची अट - 18 ते 65 वर्षे आहे
पगार - 18 हजार रुपये
Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2022
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - ठाणे
अधिकृत वेबसाइट - Click Here
Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2022
जाहिरात - Click Here
अर्जाचा नमुना - Click Here
Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2022
मुलाखतीची तारीख - 11 व 12 एप्रिल 2022
मुलाखतीचा पत्ता - आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल – सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे
Post a Comment
Post a Comment