Reserve बँकेत 950 जागांची भरती | RBI Assistant Notification 2022 | RBI Assistant Recruitment 2022


 Reserve Bank येथे विविध पदांच्या 950 जागांची भरती निघाली आहे.

 या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

rbi-assistant-recruitment-2022
rbi assistant Recruitment 2022

एकूण जागा - 950

शैक्षणिक पात्रता  - कोणत्याही शाखेतील पदवी 50 टक्के गुणांसह सोबत संगणकाचे ज्ञान आवश्यक.

पदांचा तपशील - 
Rbi-Office-Assistant-Recruitment-2022
Rbi Office Assistant Recruitment 2022


वयाची अट - 20 ते 28 वर्षे तसेच 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

अर्जाची फी - 

GEN/OBC/EWS - 450 रुपये 
SC/ST/PWD/ESM - 50 रुपये 

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 

अधिकृत वेबसाइट - Click Here 

जाहिरात - CLICK HERE

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 08 मार्च 2022

Previous Post Next Post