केंद्रीय विद्यालय संगठण अजनी नागपूर येथे विविध पदांच्या जागांची भरती निघाली आहे.
या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - जागांची संख्या नमूद नाही
शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या जाहिराती मध्ये वाचू शकता
वयाची अट - 18 ते 65 वर्षे
अर्जाची फी - फी नाही
निवड पद्धत - ऑफलाईन अर्ज व मुलाखत पद्धतीने
नोकरी ठिकाण - अजनी ( नागपूर )
अधिकृत वेबसाइट - Click Here
जाहिरात व अर्ज - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 व 26 फेब्रुवारी 2022
मुलाखतीचा पत्ता - केंद्रीय विद्यालय , अजनी, नागपूर - ४४०००३
Post a Comment
Post a Comment